लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाचं गिफ्ट!
बाळासाहेबांनी ५० वर्षांपूर्वी रुजलेला विचार बाजुच्या कर्नाटकात बहरला. कर्नाटक सरकारने स्थानिकांच्या नोकऱ्यांबाबत घेतलेला read more निर्णयाची महाराष्ट्रामध्ये पुनावृत्ती होईल का?
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील.
सचिन पाटील नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे.
त्यामुळे सरकारने आणलेली ही योजना विद्यार्थ्यांना अगदी उपयुक्त ठरू शकते, असे मत नंदिनी सुतार हिने व्यक्त केले आहे.
या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा
महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे या दिवशी खात्यात पैसे येणार
“आपण महायुतीचं गणित नीट केलं. आपण ठरवलं की आपले तिघांचेही उमेदवार जिंकून आले पाहिजेत. पण यात कोणी किती मते घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं हे महाविकास आघाडीत सुरू झालं.
नव्या योजनेचा भार दहा हजार कोटींहून अधिक असणार आहे. हा सारा प्रभाव येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आहे. यामागे सत्ता राखण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. महिलांना दरमहा अनुदान देण्याच्या योजनेने मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या लोकप्रियतेत वाढ केली. हीच लोकप्रियता महाराष्ट्रात अपेक्षित आहे. यासाठीच या योजनेचा कित्ता गिरविण्यात आला. खरे तर, युवांसाठीची योजना या अर्थसंकल्पातच घोषित झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ती कौशल्याने ‘लाडक्या भावां’साठी म्हणून सादर करण्यात आली. याबाबत मतदारांना खूष करण्यात महायुतीने बाजी मारली.
चिंताजनक..! अनियमित पावसाने महाराष्ट्रातील खरीप धान्य उत्पादनात १८ टक्क्यांची घट, दर कडाडले
लाईफस्टाईलभारतात घटस्फोटाचे प्रमाण का वाढत आहे?
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
‘लाडक्या बहिणीं’साठी आणलेल्या अनुदान योजनेवर महिलांच्या उड्या पडत आहेत. त्यातच आता ‘लाडक्या भावां’नाही प्रसन्न करण्याची घोषणा पंढरपुरात झाली. सरकारी तिजोरीवर ‘बहिणीं’मुळे वाढलेला अतिरिक्त खर्च ४६ हजार कोटी आहे.